ग्रामपंचायत चिंचणी

२०११ च्या जनगणनेनुसार चिंचणी ग्रामपंचायतीत एकूण ३,१२९ कुटुंबे असून गावाची एकूण लोकसंख्या १३,६४६ इतकी आहे. यामध्ये ६,७९३ पुरुष आणि ६,८५३ स्त्रियांचा समावेश आहे.

या लोकसंख्येचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:

  • अनुसूचित जमाती (आ.जा.): गावात एकूण ११७ कुटुंबे असून, यात ११७ लोकसंख्या आहे (५६ पुरुष आणि ६१ स्त्रिया).

  • अनुसूचित जाती: या प्रवर्गात एकूण २,८२० कुटुंबे असून, २,८२० लोकसंख्येपैकी १,३५९ पुरुष आणि १,४६१ स्त्रिया आहेत.

  • इतर प्रवर्ग: इतर प्रवर्गातील कुटुंबांची संख्या १०,७०९ असून, या एकूण लोकसंख्येमध्ये ५,३७८ पुरुष आणि ५,३३१ स्त्रियांचा समावेश होतो.

लोकसंख्येची माहिती (जनगणना २०११)

क्रमांकक्षेत्र / घटकतपशील
एकूण कुटुंबे३१२९
एकूण लोकसंख्या१३६४६
पुरुष लोकसंख्या६७९३
महिला लोकसंख्या६८५३
अनुसूचित जमाती (ST) कुटुंबे११७
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या११७ (पुरुष: ५६, स्त्री: ६१)
अनुसूचित जाती (SC) कुटुंबे२८२०
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या२८२० (पुरुष: १३५९, स्त्री: १४६१)
इतर प्रवर्ग कुटुंबे१०७०९
१०इतर प्रवर्ग लोकसंख्या१०७०९ (पुरुष: ५३७८, स्त्री: ५३३१)

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांक सुविधा प्रकार उपलब्ध (होय/नाही) संख्या रस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालय होय होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) आहे  आहे
उपकेंद्र (Sub Center)

अंगणवाडी होय

13

होय
प्राथमिक शाळा होय 5 होय
माध्यमिक शाळा होय होय
उच्च माध्यमिक शाळा नाही  0 नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र होय 1 होय
समुदाय भवन (Community Hall) नाही  0 नाही
१० स्वस्त दर दुकान (PDS) होय होय
११ श्मशानभूमी / स्मशानभूमी होय 6 आहे
१२ इंटरनेट / मोबाईल टॉवर होय 2 नाही
१३ सीएससी केंद्र (CSC Center) होय 1 होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:

बँकेचे नाव : 

शाखेचे नाव:

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता :